अर्थ : चीन देशाचा नागरिक.
उदाहरणे :
सुलेखन कलेत चीनी पारंगत आहेत
अर्थ : चीन ह्या देशाशी संबंधित किंवा चीनचा.
उदाहरणे :
इथे चीनी चित्रकलेचे प्रदर्शन भरले आहे.
अर्थ : चीनी ह्या भाषेत असलेला किंवा चीनी ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
परवा आम्ही चीनी चित्रपट पाहिला.
चीनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. cheenee samanarthi shabd in Marathi.